Gallery

Videos

जळगांव मध्ये लॅप्रोस्कोपी - मिनीमल ऍक्सेस सर्जरी द्वारे अनेक रुग्णांना त्यांच्या त्रासापासून सुटका करून देणारे व रुग्णांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे डॉ. रोहन पाटील, पियुष हॉस्पिटल यांची कहानी - “कहानी जज्बे की" या कार्यक्रमात अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या सोबत!